Download App
Veera Micro Nutrients
Share:

Veera Micro Nutrients


(0)

ML

Total : ₹




Net Contents : 500 ml
Share:

1) याच्या वापराने पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो त्यामुळे, पिकांची वाढ चांगली होते आणि ते निरोगी राहतात.

2) पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त.

3)सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमुळे  पिकांची गुणवत्ता सुधारते. उदाहरणार्थ, फळांचा आकार, रंग आणि चव चांगली होते. 

4) सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी आवश्यक पोषक घटक पुरवतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. 

5) पिकाला नैसर्गिक कलर काळोखी आणण्यासाठी फायदेशीर.

0 Review For Veera Micro Nutrients

Frequently Bought Together

  • Veera Micro Nutrients
  • +
  • Veera Grow
  • Total Price ₹490 ₹300
  •  Veera Micro Nutri... | ₹300
  •  Veera Grow | ₹190

Releted Products