Anjeer Special
₹1650
(5 LTR)
Content:
Lactic acid (%)_14.15
Total Ash %_8.05
1)पांढऱ्या मुळंयाची संख्या वाढवून उगवण क्षमता वाढवण्यास मदत करते.
2) उसाच्या जोमदार फुटव्यांच्या वाढीसाठी उपयुक्त.
3)उसाच्या पानांची काळोखी तसेच पानांची रुंदी वाढविण्यासाठी फायदेशीर.
4) उसाच्या पेन्यातील अंतर आणि पेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त.
5) ऊसाच्या वजन वाढीसाठी तसेच जाडीसाठी फायदेशीर.
0 Review For Veera Sugarcane Special